Call for Submissions for Souvenir (स्मरणिकेसाठी लेखन आमंत्रण)
Call for Submissions for Souvenir (स्मरणिकेसाठी लेखन आमंत्रण)
नमस्कार 🙏,
आपल्या कै. केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाने 🏥 रजत महोत्सवी प्रसंगी स्मरणीका📒 प्रकाशित करण्याचे ठरवीले आहे.
तरी स्मरणिकेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, यूजी, पीजी विद्यार्थी, इंटर्न, माजी विद्यार्थी, डॉक्टर, संशोधक तसेच संस्थेशी संबंधित सर्व हितचिंतकांकडून लेख, कविता, कथा, अनुभव, कला, छायाचित्रे व शुभेच्छा आमंत्रित करण्यात येत आहेत.
📅सादरीकरणाची अंतिम तारीख: १५/०१/२०२६
सादरीकरणासाठी पर्याय -
१. गुगल लिंक
२. ई मेल
३. व्हाट्सप द्वारे (what's app)
📞9130306001 या नंबरवर
४. मूळ प्रत प्रत्यक्ष सादरीकरण (submit hardcopy)
डॉ. दिपक वाली, स्वस्थवृत विभागप्रमुख यांच्याकडे.
⚠ आपण पर्याय २, ३,४ ने सादरीकरण केल्यास खालील गोष्टी आवश्यक आहेत.
- आपले पूर्ण नाव व अल्प परिचय
- आपला फोटो
- आपले सादरीकरण
- संपर्क क्रमांक
📝महत्वाचे सूचना
- सादरणीकरण प्रकाशना संदर्भात अंतीम निर्णय हे संपादक समितीकडे राहतील.
- आपण पर्याय २,३ किंवा ४ ने सादरीकरण केले असेल तर त्यासंबंधी सर्व अटी आपल्यास ज्ञात आहेत व ते आपल्यास मान्य आहेत असे समजण्यात येईल.
- सादरीकरण मायक्रोसॉफ्टच्या वर्ड फॉरमॅट मधेच करावे
- सर्व सादरीकरणे मौलिक (स्वतःची) असावीत. भाषिक शुद्धता, स्पष्टता व मांडणीसाठी संपादकीय समिती आवश्यक ते बदल करण्याचा अधिकार राखून ठेवते, मात्र मूळ आशय कायम ठेवला जाईल.
धन्यवाद🙏
संपादक समिती (स्मरणीका) संपर्क- 📞9130306001
स्मरणीकेत जाहिरातीसाठी संपर्क - 📞9767420707
